रेशनिंग संदर्भातील तक्रारी, रेशनची माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाईन

ठाणे - राज्यात रेशनिंगसाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन कार्यरत आहे. मात्र,कोरोना साथरोग नियंत्रनासाठी लागू केलेल्या । लागू कलल्या संचारबंदीच्या कालावधीत शिधावस्तू उपलब्धतेचे सनियंत्रण करताना रेशनिंग हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. रेशनिंग साठीच्या तक्रारीसाठी तसेच रेशनिंगची माहिती मिळविण्यासाठी खालील मिळविण्यासाठी खालील हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा किंवा ईमेल वा ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करून आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे. राज्य हेल्पलाईन - कामाचा कालावधी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजे पर्यंत हेल्पलाईन क्रमांक १८०० २२ ४९५०/ १९६७ (निःशुल्क) अन्य हेल्पलाईन क्रमांक- ०२२-२३७२०५८२/ २३७२२९७०/२३७२२४८३, helpline. mhpdsgov. in ऑनलाइन तक्रार नोंदविणे - maha food.gov.in वेबसाईट वर वरील आनलाइन तक्रार निवारण प्रणालीचा वापर करावा.