मबई : राज्यातील लाकडाऊन ३० एप्रिलपर्यंत लांकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे, अशी घोषणा आज, शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी के ली. हा लाकडाऊन कधीपर्यंत पुढे सुरूच राहील, हे तुम्हा-आम्हा सर्वांच्या हातात आहे. विषाणूची साखळी आहे, ती तोडायची आहे. ती तोडली की आपण सगळे या साखळदंडातून बाहेर पडू, असा धीरही त्यांनी राज्यातील नागरिकांना दिला. _मख्य म त्र्याच्या आहे. संबोधनातील ठळक महेमहाराष्टात आतापर्यंत महाराष्ट्रात आतापर्यंत ३३ हजार चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्या आहेतआतापर्यंत साधारणतः एक हजार करोना रुग्ण सापडले आहेत. ६५ ते टक्के कोविड पॉझिटिव्ह रुग्ण असले तरी, त्यांच्यात अतिसौम्य अशी लक्षणे आहेत. ही धीराची बाब काहींना आपण झाल्यानंतर घरी सोडत आहोत. कारंटाइनमध्ये असलेले संशयित रुग्णांचा चाचर्ण संशयित रुग्णांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आढळल्यानंतर त्यांनाही हळूहळू घरी सोडण्यात येईल. दुर्दैवानं ज्यांचा करोनानं मृत्यू झालाय, ती संख्या जास्त आहे. ते सर्व जण अतिधोका गटातील आहेत. त्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यांना इतरही आजार होते. १४ एप्रिलनंतर राज्यात लाकडाऊन कायम राहणार आहे. कृषीविषयक कामे, शेतमाल वाहतूक बंद राहणार नाही.
राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा