डोंबिवली (शाबीर): डोंबिवली पूर्वेकडील ननी आशिष ट्रस्टच्या गेटबाहेर एक पुरुष तर एक स्त्री अर्भकाला सोडून अज्ञातांनी पलायन केले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जिमखाना रोडला असलेल्या जननी आशिष ट्रस्ट या संस्थेच्या गेटबाहेरील पाळण्यात एक स्त्री जातीचे अर्भक तर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास याच ट्रस्टच्या गेट बाहेरील पाळण्यात पुरुषा जातीचे अर्भक ठेवून पळ काढला. या दोन्ही प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
अभकाना सोइन पलायन