रेशनिंग संदर्भातील तक्रारी, रेशनची माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाईन
ठाणे - राज्यात रेशनिंगसाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन कार्यरत आहे. मात्र,कोरोना साथरोग नियंत्रनासाठी लागू केलेल्या । लागू कलल्या संचारबंदीच्या कालावधीत शिधावस्तू उपलब्धतेचे सनियंत्रण करताना रेशनिंग हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. रेशनिंग साठीच्या तक्रारीसाठी तसेच रेशनिंगची माहिती मिळविण्यासाठी खालील मिळ…